भारतातील एकमेव असलेल्या भगवंत मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यावेळी पुष्पवृष्टी करत मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले.