सायंकाळी 5 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागरिकांशी संवाद साधणार आहेत. भाजपाच्या वतीने महानगरपालिकेसाठी 81 पैकी 66 उमेदवार रिंगणात आहेत. नांदेडमध्ये भाजपाला मित्र पक्षातील दादाची राष्ट्रवादी, शिंदे शिवसेना व काँग्रेसमध्ये आव्हान असणार आहे. नांदेड महानगरपालिकेत भाजपाचे खासदार अशोकराव चव्हाण यांची प्रतिष्ठापनाला लागली आहे.