महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील महाराष्ट्र रेडिओ महोत्सव आणि महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्कार सोहळ्यात गाणं म्हंटलं. 'अभी ना जाओ छोड कर की दिल अभी भरा नही...' हे गाणे गायले. यावेळी प्रसिद्ध गायिका आशा भोसले देखील उपस्थित होत्या.