औरंगाबाद शहराचे 'छत्रपती संभाजीनगर' असे नामकरण झाले, पाठोपाठ रेल्वे स्थानकाचेही नाव बदलण्यात आले.आता सर्वांचे लक्ष चिकलठाणा विमानतळाच्या नामकरणाकडे लागले आहे.केंद्र सरकारने या विमानतळाला 'छत्रपती संभाजीनगर विमानतळ' असे नाव देण्याचा निर्णय घेऊन त्यासंबंधीचे परिपत्रक काढले होते