चिखली परिसरात आगामी ईद-ए-मिलाद, रक्षाबंधन आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला. रुपीनगरपासून सुरू झालेला हा मार्च चिखली, कुदळवाडी, कृष्णानगर, पूर्णानगर आदी संवेदनशील भागातून काढण्यात आला.