नंदुरबार जिल्ह्यात हिरवी मिरचीचे आवक मध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे हिरवी मिरचीच्या दरात घसरण झाली आहे मागच्या आठवड्यात 80 रुपये किलो मिळणारी मिरची आता 45 रुपये किलो आली आहे.