पावसाचा खंड पडल्याने मिरची पिकावर परिणाम होत आहे. पिकांची वाढ खुंटली असून विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढतोय. पावसाच्या खंड वाढल्यास पिकावर आणखी विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.