रत्नागिरीच्या खेड जगबुडी नदीवरील कंटेनर अपघाताचा थरारक सीसीटीव्ही समोर आला आहे. 100 फुट खोल नदीत कंटेनर कोसळत असताना सीसीटिव्हीत कैद झाला आहे.