चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील प्रसिद्ध ३०० वर्षांची ऐतिहासिक घोडा यात्रा उत्साहात संपन्न झाली. जगन्नाथ पुरीप्रमाणे हाताने लाकडी रथ ओढण्याची परंपरा आणि पेशवेकालीन इतिहासाची संपूर्ण माहिती