प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना महसुल प्रशासनाने केलेल्या अन्यायकारक कारवाई विरोधात आत्मदहनाचा इशारा जागा मालकानी दिला आहे