रत्नागिरी- चिपळूण कराड महामार्ग 23 जूनपर्यंत बंद राहणार आहे. अवजड वाहतुकीसाठी महामार्ग बंद असेल. महामार्गावरील पुलांच्या दुरुस्तीच्या कामासाठीच महामार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याकडे जाण्यासाठी भोर किंवा आंबाघाट या पर्यायी मार्गाने प्रवास करण्याची सूचना प्रशासनाने दिली आहे.