चिपळूणमधील पोफळी परिसरात पावसाने अचानक हजेरी लावली आहे. या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. हवामान बदलामुळे पडलेल्या पावसामुळे आंबा बागायतदार चिंतेत पडले आहेत. चिपळूणमधील ग्रामीण भागातल्या अनेक ठिकाणी पावसाने हजेरी आहे.