प्रत्येक खडकाची रचना, वैशिष्ट्ये आणि त्यामागील वैज्ञानिक माहिती यांचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मुलांना आणि नागरिकांना आपण ज्या भूमीवर राहतो त्या भागातील खडकांची ओळख व्हावी, भूगर्भशास्त्राबद्दल उत्सुकता निर्माण व्हावी आणि निसर्गाविषयी जागरूकता वाढावी हा या प्रदर्शनामागील प्रमुख उद्देश होता.