या गरबा महोत्सवाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. यावेळी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, "गावामध्ये अशाप्रकारे गरबा महोत्सवाचे आयोजन करणं आणि त्यात सर्वांचा सहभाग असणं, ही खूप चांगली बाब आहे."