चोपडा नगरपरिषद येथे उभारलेल्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पक्षाचे उमेदवार आणि कार्यकर्ते अहोरात्र २४ तास पहारा देत आहेत. यासाठी स्ट्रॉंग रूमच्या बाहेर मंडप टाकण्यात आला आहे.