चोरमले कुटुंबाकडून 40 वर्षांपासून गो मातेची सेवा करण्यात आली. गो मातेचे पूजन करून वसू बारस साजरी करण्यात आली.