कोर्लईतील ऐतिहासिक १७१३ सालच्या माऊंट कार्मेल चर्चमध्ये नाताळ निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पोर्तुगीज वारसा जपणाऱ्या या गावात सर्वधर्मीयांनी जल्लोष केला.