नाताळच्या सलग सुट्ट्यांमुळे शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे. लाखो भाविकांनी दर्शन घेतले असून शहरातील सर्व लॉज आणि पार्किंग हाऊसफुल्ल झाले आहेत.