विकासकामांच्या नावाखाली नागरिकांच्या घरांवरच घाला घातला जात असल्याचा आरोप होत असून, नंदुरबार जिल्ह्यातील पिंपळोद गावात महामार्गाच्या कामावरून ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.