नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील ग्रामीण भागात वेळेवर गॅस मिळत नसल्याने शहरांमधील गॅस एजन्सी कार्यालया समोर सकाळपासूनच रांगा लागल्या आहेत.