पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे वैतरणा नदीच्या पाणी पातळीत झालेल्या वाढीचा फटका पालघर तालुक्यातील मनोर गावाच्या पाणीपुरवठा योजनेला बसला आहे.