मार्च महिन्यातच उष्णता वाढल्यामुळे नागरिकांनी तलावात होण्यासाठी गर्दी केलेली दिसून आली आहे. परळी तालुक्यातील चांदापूर तलावावर पोहण्यासाठी सकाळपासूनच मोठ्या संख्येने नागरिक येत असून यामध्ये युवकांसह ज्येष्ठ नागरिकही होण्याचा आनंद घेत आहेत.