अमरावतीत अवैध व्यवसाया विरोधात नागरिक आक्रमक. यशोदा नगर चौकात नागरिकांचे रास्ता रोको आंदोलन. अमरावती शहरातील फ्रेजरपूरा परिसरातील अवैध दारू व गांजा विक्रीविरोधात बहुजन समाज पक्षाचे नगरसेवक सचिन वैद्य यांच्या नेतृत्वाखाली यशोदा नगर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं.