रात्रीच्या वेळी घराबाहेर पडण्यास भीती व्यक्त करीत असल्यामुळे या वन्य प्राण्यांना जेरबंद करण्यात यावी अशी मागणी स्थानिक करीत आहेत. दोन दिवसा अगोदर गडचिरोली शहराला लागून असलेल्या सीमाना कॉलनीत तरस हायना दिसल्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झालेली आहे.