गडचिरोली जिल्ह्यात नागरिकांना घरगुती सिलेंडर खरेदीसाठी तीन ते चार तास वाट बघावी लागत आहे_ सिलेंडर तीन महिन्यातून एकदा मिळत असल्यामुळे महिला वर्ग व पुरुष वर्गांनी कशाप्रकारे सिलेंडर साठी गर्दी केली आपण दृश्यामध्ये बघू शकतो