अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आहे, त्यांच्या निधनामुळे राज्यावर शोककळा पसरली असून, अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सावर्डे येथे शोकसभा घेण्यात आली.