परभणीच्या पाथरी मानवत रोडवर असलेल्या मानवत गॅस एजन्सीबाहेर नागरिकांच्या गॅससाठी रांगा लागल्याचं पहायला मिळत आहे. ऑनलाइन बुकिंग करूनही गॅस मिळत नसल्याने भर उन्हात नागरिकांवर गॅससाठी रांगा लावण्याची वेळ आली आहे.