गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध-धाबेपवणी मार्गावरील रस्त्याचे काम रखडल्याने या मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.... ठिकठिकाणी पडलेले खड्डे, चिखल आणि उखडलेल्या रस्त्यामुळे नागरिक व वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.