वर्धा जिल्ह्यात मे महिन्यात उन्हाचा तडाखा बसला आहे. तापमानाची 45.5 अंश सेल्सिअस नोंद झाली आहे. वाढता उकाडा, वाढत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.