इचलकरंजी शहरातील लाल नगर परिसरातील नागरिकांना गेल्या दहा दिवसांपासून नळाला पाणीपुरवठा न झाल्याने अखेर संतप्त नागरिकांनी आज रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले.