पेट्रोल आणि डिझेल घेण्यासाठी जाफराबाद शहरातील पेट्रोल पंपावर नागरिकांची मोठी झुंबड. डिझेल घेण्यासाठी हातामध्ये कॅन घेऊन ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांची मोठी गर्दी. भोकरदन तालुक्यातल्या हसनाबाद येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या एक ते दीड किलोमीटर पर्यंत रांगा तर दुचाकी चार चाकी वाहनांसह शेतकरी बांधव हातामध्ये कॅन घेऊन पेट्रोल पंपावर दाखल.