कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात यंदाच्या पावसाळ्यात रस्त्यांचे अक्षरशः चाळण झाली होती . महापालिकेकडून या खड्ड्यांमध्ये सिमेंट मिश्रित खडी टाकून खड्डे बुजवण्यात आले मात्र पुणे पडलेल्या पावसाने रस्त्यांची अवस्था जैसे ते तसेच राहिले गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने उघडी घेताच आता खड्ड्यांमधील टाकलेले माती बाहेर आले असून धुळीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय .