सुजाता शिवाजी राबाडे काल दोन वाजल्यापासून मतदान करण्यासाठी फिरत आहे. आधी ९५२ नंबर ला नाव आहे असे सांगितलेय त्याठिकाणी दुसऱ्या कोणाचे नाव आले, मी शाखेत जाऊन नाव चेक केले पुन्हा ९३० नंबर ला नाव होते, ती माहिती घेऊन रांगेत उभी राहिली तर दुबार नाव आहे असे म्हटले गेले,