ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात वारकरी भक्ती भावनेत तल्लीन झाले. या सोहळ्याने शहराला आध्यात्मिक ऊर्जेने भारले आहे.