भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणाचा झुरळ असा उल्लेख केला होता, त्यानंतर अभिजीत दिपके या तरुणाचे कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली. आता दिपके यांना धमकी मिळू लागल्याने पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे.