काक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांचे मूळ गाव हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी आहे. हिंगोली परभणी राज्य महामार्गावर असलेले हेच ते अभिजित दिपके यांचे संतुक - पिंपरी गाव असेल तरी दिपके यांचे बालपण आणि शिक्षण छत्रपती संभाज नगर येथे झाले आहे. त्यामुळे दिपके यांच्या बालपणीच्या आठवणी आणि मित्र परिवार छत्रपती संभाजीनगर मध्येच आहे.