छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरात संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिठाईच्या दुकानातून खरेदी केलेल्या कचोरीमध्ये डझनभर उंदराच्या लेंड्या आढळून आल्याचा आरोप ग्राहकाने केला आहे.