Kolhapur Election Result 2026 : हाण की बडीव, निकालानंतर बोंद्रे-खराडे गटात राडा
×
Kolhapur Election Result 2026 : हाण की बडीव, निकालानंतर बोंद्रे-खराडे गटात राडा
कोल्हापूर महानगरपालिकेचा निकाल जाहीर झाल्यानंतर होताच शनिवारी शिवाजी पेठेतील बोंद्रे आणि खराडे गटात जोरदार राडा झाला. दोन्ही गटांकडून एकमेकांवर जोरदार दगडफेक करण्यात आली.