अकोल्यातील जुने शहर भागातल्या हरिहरपेठमधील सोनटक्के प्लॉट आणि गाडगेनगर भागात दोन गटात जोरदार राडा झाला असून यात दोन्ही बाजूने एकमेकांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली...