जेजुरीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, भंडारा विक्रेता दुकानदार आणि भाविक यांच्यामध्ये काही कारणांमुळे तुफान हाणामारी झाली, या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.