जळगावमध्ये काल (2 डिसेंबर 2025) रोजी मध्ये प्रभाग क्रमांक 8 मध्ये मतदान केंद्रात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मतदान केंद्रावर गर्दी झाल्याने हा प्रकार घडला. पोलिसात आणि मतदारांमध्ये बाचाबची झाल्याची घटना घडली.