नाशिकच्या येवल्यात राष्ट्रवादी आणि अपक्ष उमेदवारांचे समर्थ भिडल्याची घटना घडली. पालखेड कॉलनी येथील केंद्रात जाण्यावरून हा वाद झाला. पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही बाजूच्या समर्थकांना पांगवलं.