पुण्यात 2 गटात तुफान हाणामारी झाल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा सर्व प्रकार भारती विद्यापीठ धनकवडी परिसरातील झाल्याचं म्हटलं जात आहे.