मनोर बाजारपेठेतील प्रस्तावित बायपास रस्त्या संदर्भात चर्चेसाठी विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या ग्रामसभेत ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद झाला. त्यामुळे विषय हाणामारी पर्यंत गेला. एकमेकांवर खुर्च्या फेकण्यात आल्या होत्या.