आज विधानपरिषदेत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली. मुंबईत मराठी माणसांना घर मिळाली पाहिजेत, या मुद्द्यावर चर्चा सुरू होती. बघा नेमकी कशी जुंपली?