नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांच्या संकल्पनेतून शहरात स्वच्छता मोहीम. नगराध्यक्ष, पदाधिकारी, नगर परिषद अधिकारी, कर्मचारी, सर्वपक्षीय नगरसेवक, सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग. सकाळीच हातात झाडू घेऊन शहरातील मुख्य रस्त्यावर स्वच्छता मोहीम.