शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा या मागणीसाठी बच्चू कडूंची पायदळ यात्रा सुरू आहे. आज मेंढपाळाच्या वेषात त्यांनी भर पावसात पायदळ यात्रा काढली. त्यांनी यवतमाळमध्ये प्रवेश केला.