रायगड जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलं आहे, जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला, रायगडच्या उनेगाव वावे या गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं.