सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असून हवामान विभागाने पुढील चार दिवसांत हलक्या स्वरुपाच्या पाऊसाची शक्यता वर्तवली आहे. मात्र ढगाळ वातावरणामुळे आंबा, काजूवर परिमाण होण्याची शक्यता आहे.