नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. नागपूरसह परिसरात रविवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली.